पोस्ट्स

Inspirational events in the life of Nelson Mandela

इमेज
Dear Readers, Here we are witnessing an inspiring event in the life of South African President Nelson Mandela.  So maybe we can learn a little bit, and learn how to behave in society.  When Nelson Mandela became President of South Africa, he once went to have dinner with his bodyguards at a hotel in the city. Everyone ordered the meal they liked.  And they waited for the meal to come.  At the same time, a man was sitting in front of Nelson Mandela's chair.  He was also waiting for the meal he ordered to arrive.  Seeing him, Mandela tells his bodyguard that the person in front is sitting.  Bring him to eat with you. The bodyguard called the man.  And he told us to have dinner with him. The man was having a meal without saying anything.  His limbs were shaking.  After a while the meal was over and the man walked away quietly without saying a word. When he left, the bodyguard told Mandela that the man was ill, so his limbs were shaking....

नेल्सन मंडेला यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग.nelson mandela

इमेज
प्रिय वाचकांनो.. आपण याठिकाणी, दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती, नेल्सन मंडेला यांच्या जीवनात घडलेला एक प्रेरणादायी प्रसंग पाहणार आहोत. ज्यामुळे कदाचित आपल्यालाही थोडी शिकवण मिळेल. आणि आपण समाजामध्ये कस वागावं हे कळेल.  नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती झाल्यावर, एकदा आपल्या आंतरिक अंगरक्षकांसोबत शहरातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले. प्रत्येकाने आपल्याला जे आवडत ते ऑर्डर केल आणि जेवण येण्याची वाट पाहू लागले. त्याचवेळी नेल्सन मंडेला यांच्या खुर्ची समोर एक व्यक्ती बसलेला होता. तो पण त्याने मागवलेलं जेवण येण्याची वाट बघत होता. नेल्सन मंडेला आपल्या एका अंगरक्षकाला सांगतात कि त्या समोर बसलेल्या व्यक्तीला घेऊन ये आणि आपल्या सोबत जेवण करायला सांग.  अंगरक्षकाने त्या माणसाला बोलावलं, आणि आमच्या सोबत जेवण करायला बस म्हणून सांगितलं. तो माणूस खाली मन घालून, काहीही न बोलता जेवण करत होता. त्याचे हातपाय थरथर करत होते. जेवण झालं आणि तो माणूस शांतपणे, एकही शब्द न बोलता निघून गेला. अंगरक्षक मंडेलांना म्हणाला, त्या व्यक्तीचे हातपाय थरथर करत होते, म्हणजे ती व्यक्ती आजारी असली पाहिजे. ...

बघता बघता आपल्या वृंदावन यात्रेला तीन वर्ष पूर्ण

इमेज
      श्रीधाम वृंदावन यात्रा  2000 भाविकांसोबत वृंदावनधाम यात्रेचा आनंद घेण्याचं भाग्य लाभलं यातच धन्यता.  गुरुवर्य श्री रमेशजी महाराज गोरे गुरुजी.. गुरुजींच्या आयोजन, नियोजन आणि प्रेमळ सहवासात या यात्रेच्या आनंदात सहभागी होऊन आम्ही स्वतःला धन्य समजतो.  यात्रेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक यात्रेकरूंच्या वतीने गुरुजींचे आभार व्यक्त करूया.  कधी वाटलं नव्हतं कि, ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण वास्तव्य करून जगाला प्रेमाची शिकवण देऊन गेले आणि आजही प्रेमाच्या रूपाने वास्तव्य करतात. ज्या ठिकाणी राधारानी वास्तव्य करते. ज्या ठिकाणी माणूस तर सोडा, पण पशु पक्षीही प्रेमाची शिकवण देतात. मोठमोठे ऋषीमुनी जिथे भगवंताच्या प्रेमाची अनुभूती घेण्यासाठी धावून जातात. त्या ठिकाणी, म्हणजेच श्रीधाम वृंदावन या पावन क्षेत्रात आपणही जाऊ,आणि श्रीकृष्णाच्या प्रेमामध्ये आपणही वाटेकरी होऊ. पण आमचे सर्वांचे लाडके गुरुजी ..  गुरुजींच्या  मनामध्ये हा विचार आला, आणि गुरुजींनी  त्या विचाराला सत्यामध्ये उतरवलं. त्याबद्दल गुरुजी,  तुमचे हे ऋण आम्ही कधीच नाही फेडू शकत....

पती पत्नी मधे वाद का होतात, लग्न कस टिकवायचं याचा थोडा विचार. Wife husband

इमेज
मित्रांनो. सध्याचा काळ असा आहे कि उच्चशिक्षित तरुणांना सुद्धा लग्नासाठी मुली मिळत नाही. मग ज्यांचं शिक्षण नाही. ज्यांच्याकडे नोकरीं नाही. घरची परिस्थिती चांगली नाही त्यांचा तर विषयच नाही. म्हणून सध्या प्रत्येकाची समस्या कोणती असेल. तर ती आहे लग्न.. !लग्न झाल्यावरही नवरा बायकोमधे वाद होतो. त्या वादाची कारणं कोणती..? याचाच आपल्याला विचार करायचा आहे. चला तर मग पाहूया आणि समजून घेऊया ती कारणं कोणती...?  1)बदलती मानसिकता  समाजामध्ये अशी एक भावना निर्माण झालेली आहे कि "दोघांचे विचार पटत असतील तरच एकत्र रहा.स्वभाव वेगळे आहे.एकमेकांचे विचार पटत नाही तर लगेच वेगळे व्हा" अशी भावना रुजत चालली आहे. म्हणून नात्यांमध्ये अंतर निर्माण होत आहे.  2)सामाजिक बदल  आज मुली उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. म्हणून मुलींच म्हणणं असं आहे कि आता मी सुद्धा सक्षम आहे. मी सुद्धा कमवते मग मी का सहन करायचं. यामुळेही वाद होतो.  3)बदलती जीवनशैली  सोशल मीडियाच्या जास्त वापरामुळं नात्यामध्ये दरी निर्माण झाली.एकमेकांबद्दल असलेल्या अपेक्षा बदलत चालल्या. प्रत्येकाला दोघांनाही स्वात...

ज्ञानेश्वरीतील ओव्या अर्थासहित

इमेज
भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी|कृपा करी हरी तयावरी... !! भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गिता सांगितली. पण भगवद्गीता ही संस्कृत भाषेत असल्यामुळे सामान्य जनतेला तिचा काही उपयोग होतच नव्हता. आणि ज्यांना संस्कृताचं ज्ञान होत. त्यांनी, गीतेमध्ये भगवंताने काय सांगितलं. हे समाजाला कळूच दिल नाही. अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण विश्वाला उद्देशून सांगितलेली गिता काही लोकांकरिताच मर्यादित राहिली.  गीतेमध्ये सांगितलेलं ज्ञान सामान्य जनतेलाही कळावं आणि त्यांनी सुद्धा आपला उद्धार करून घ्यावा. म्हणून तोच श्रीकृष्ण परमात्मा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने अवतीर्ण झाला आणि अवघड असलेली गिता आपल्याला कळेल आशा भाषेत. म्हणजेच आपल्या मराठी भाषेत आपल्याला सांगितली. त्या ज्ञानेश्वरी ग्रंथातील एक तरी ओवी आपण अनुभवावी. आणि आपला उद्धार करून घ्यावा.  याठिकाणी आपल्याला ज्ञानेश्वरीतील ओव्या वाचायला मिळणार आहे. आणि तेही अर्थ सहित चला तर मग आपणही या ज्ञानरूपी सागरात डुबकी मारू आणि आपल जीवन ज्ञानमय करून घेऊ... !! ओम नमोजी आद्या|वेद प्रतिपाद्या|जय जय स्वसंवेद्या|आत्मरुपा||1|| अनादिसिद्ध वेदांनी वर्णन केले...

पु. ल. देशपांडे यांचे मजेदार किस्से

इमेज
पु. ल. देशपांडे यांनी आपल्या भाषणातुन, व्याख्यानातून नेहमी श्रोत्यांना हसायला भाग पाडलं, त्यांचं संपूर्ण जीवनचं मजेदार किस्स्यांनी भरलेलं होत किंबहुना आजही त्यांच्या आयुष्यातील किस्से वाचत असताना किंवा ऐकत असताना मन अगदी प्रसंन्न होत आणि चेहऱ्यावर हसू उमटतं..असेच काही मजेदार किस्से याठिकाणी आपल्याला वाचायला मिळणार आहे, चला तर मग थोडं हसुया... !! 1) त्याच्या एका मित्राच्या मुलीच लग्न ठरलं. आणि योगायोगाने माहेरचं आणि सासरचं आडनाव सारखंच होत. जेव्हा पु. ल यांना ही गोष्ट कळाली, तेव्हा पु. ल. म्हणाले "बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचं नाव राखलं" 2) एकदा माहेर चा जुना अंक वाचताना. भारती आचरेकरांची मुलाखत वाचली. त्यात त्या म्हणतात. त्यांची आई, माणिक वर्मा यांचे लग्न ठरल्याची बातमी कळल्यावर. पु. ल पटकन म्हणाले, "हिने तर वर्मावरच घाव घातला".  3) वसंत सबनीस हे तळवलकरांचे मित्र. एकदा ते सबनीसांच्या घरी गेले. त्तेव्हा तेथे पु. ल. बसलेच होते. वसंतरावांनी ओळख करून दिली, "हा माझा मित्र शरद तळवलकर". तेव्हा पु. ल. म्हणाले "हो का, अरे वा, चांगला मनुष्य दिसतोय. नाही,...