पोस्ट्स

पु. ल. देशपांडे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पु. ल. देशपांडे यांचे मजेदार किस्से

इमेज
पु. ल. देशपांडे यांनी आपल्या भाषणातुन, व्याख्यानातून नेहमी श्रोत्यांना हसायला भाग पाडलं, त्यांचं संपूर्ण जीवनचं मजेदार किस्स्यांनी भरलेलं होत किंबहुना आजही त्यांच्या आयुष्यातील किस्से वाचत असताना किंवा ऐकत असताना मन अगदी प्रसंन्न होत आणि चेहऱ्यावर हसू उमटतं..असेच काही मजेदार किस्से याठिकाणी आपल्याला वाचायला मिळणार आहे, चला तर मग थोडं हसुया... !! 1) त्याच्या एका मित्राच्या मुलीच लग्न ठरलं. आणि योगायोगाने माहेरचं आणि सासरचं आडनाव सारखंच होत. जेव्हा पु. ल यांना ही गोष्ट कळाली, तेव्हा पु. ल. म्हणाले "बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचं नाव राखलं" 2) एकदा माहेर चा जुना अंक वाचताना. भारती आचरेकरांची मुलाखत वाचली. त्यात त्या म्हणतात. त्यांची आई, माणिक वर्मा यांचे लग्न ठरल्याची बातमी कळल्यावर. पु. ल पटकन म्हणाले, "हिने तर वर्मावरच घाव घातला".  3) वसंत सबनीस हे तळवलकरांचे मित्र. एकदा ते सबनीसांच्या घरी गेले. त्तेव्हा तेथे पु. ल. बसलेच होते. वसंतरावांनी ओळख करून दिली, "हा माझा मित्र शरद तळवलकर". तेव्हा पु. ल. म्हणाले "हो का, अरे वा, चांगला मनुष्य दिसतोय. नाही,...