ज्ञानेश्वरीतील ओव्या अर्थासहित
भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी|कृपा करी हरी तयावरी... !! भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गिता सांगितली. पण भगवद्गीता ही संस्कृत भाषेत असल्यामुळे सामान्य जनतेला तिचा काही उपयोग होतच नव्हता. आणि ज्यांना संस्कृताचं ज्ञान होत. त्यांनी, गीतेमध्ये भगवंताने काय सांगितलं. हे समाजाला कळूच दिल नाही. अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण विश्वाला उद्देशून सांगितलेली गिता काही लोकांकरिताच मर्यादित राहिली. गीतेमध्ये सांगितलेलं ज्ञान सामान्य जनतेलाही कळावं आणि त्यांनी सुद्धा आपला उद्धार करून घ्यावा. म्हणून तोच श्रीकृष्ण परमात्मा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने अवतीर्ण झाला आणि अवघड असलेली गिता आपल्याला कळेल आशा भाषेत. म्हणजेच आपल्या मराठी भाषेत आपल्याला सांगितली. त्या ज्ञानेश्वरी ग्रंथातील एक तरी ओवी आपण अनुभवावी. आणि आपला उद्धार करून घ्यावा. याठिकाणी आपल्याला ज्ञानेश्वरीतील ओव्या वाचायला मिळणार आहे. आणि तेही अर्थ सहित चला तर मग आपणही या ज्ञानरूपी सागरात डुबकी मारू आणि आपल जीवन ज्ञानमय करून घेऊ... !! ओम नमोजी आद्या|वेद प्रतिपाद्या|जय जय स्वसंवेद्या|आत्मरुपा||1|| अनादिसिद्ध वेदांनी वर्णन केले...
वैभव खूप छान अतिशय सुंदर लिहिले त्या बद्दल धन्यवाद
उत्तर द्याहटवा👌👌
उत्तर द्याहटवावैभव महाराज खुपच सुंदर
उत्तर द्याहटवा