स्वराज्यासाठी रक्त सांडणारी काही मुख्य मराठी घराणे.Maratha warrior
मुघली सत्ता उलथून टाकणारी काही मुख्य मराठी घराणे.
मुघल सत्तेच्या अत्याचाराला त्रासलेल्या या महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात हिंदवी स्वराज्य स्थापन करून, मराठी सत्तेचा पाया रचला.
अठराव्या शतकात संबंध हिंदूस्थानात मराठी सत्तेचा विस्तार झाला. इतिहासात, हा कालखंड मराठी सत्तेच्या परम प्रभुत्वाचा कालखंड म्हणून इतिहासकारांनी गौरविला आहे. मराठ्यांची सत्ता 1818 पर्यंत टिकली होती.
भारतातील इतर प्रांतातील लोकांना, मुघल सत्तेला झुगारून देता आलं नाही. ते काम मराठयांनी केल. मराठ्यांनी, मुघलांच्या अत्याचारी सत्तेला झुगारून, संपूर्ण हिंदुस्थानभर मराठी सत्ता स्थापन केली.
मुघलांना पळवून लावण्याच काम मराठ्यांनी केल. त्यामधील काही मुख्य मराठी घराणे.
1)भोसले घराणे
2)पवार घराणे
3)शिंदे घराणे
4)आंग्रे घराणे
5)गायकवाड घराणे
6)दाभाडे घराणे
7)पटवर्धन घराणे
8)होळकर घराणे
9)पेशवे घराणे
भगव्या झेंड्याखाली एकत्र येऊन, हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपलं रक्त सांडणारा प्रत्येकजण मराठाच होता.
वर दिलेल्या मराठी घराण्यांविषयी सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून सांगा. नक्कीच संपूर्ण माहिती पुरवण्याचा प्रयत्न केला जाईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा