चला थोडं हसुया (भाग दोन )
मित्रांनो.. असं म्हणतात कि, हसल्याने आयुष्य वाढतं आणि हसवल्याने आयुष्याचं महत्व.
चला तर मग आपणही हसुया.आणि इतरांनाही हसवुया.
शिक्षक (एका मुलाला)-सांग, शून्यापेक्षा लहान संख्या आहे का..?
मुलगा - हो सर, आहे.
शिक्षक - कोणती.
मुलगा - टिंब
शिक्षक - सांगा, सर्वात नशीला पदार्थ कोणता..?
पप्पू - पुस्तक सर, उघडल्या बरोबर झोप येते.
पहिला मित्र - यार मी माझ्या बहिणीची डायमंड रिंग चोरून गर्लफ्रेंडला दिली.
दुसरा मित्र - मुर्खा, दोन दिवस हमाली केली आणि ती डायमंड रिंग घेऊन दिली होती तुझ्या बहिणीला.
पहिला मित्र - अरे रागावतो कशाला, तुझ्या बहिणीलाच तर दिली.
प्रेमिका - तुला माहित आहे, उद्या माझा बर्थडे आहे, काय गिफ्ट देणार मला..?
प्रियकर - जे तु मागशील ते.
प्रेमिका - मला रिंग पाहिजे.
प्रियकर - ठिक आहे, रिंग देतो पण कॉल उचलू नको. कारणं माझ्या फोनमधे बॅलेन्स कमी आहे.
नवरा आपल्या रुसून गेलेल्या बायकोला रोज फोन करायचा.
एक दिवश त्याची सासू.
सासू - तुम्हाला किती वेळा सांगितलं, कि आता ती तुमच्या घरी येणार नाही. तरी पण रोज रोज का फोन करता..?
जावई - एवढं ऐकलं कि बर वाटत म्हणून.
🤣🤣🤣
उत्तर द्याहटवा